You are currently viewing free tablet yojana 2022 mahajyoti registration
free tablet yojana 2022 mahajyoti registration

free tablet yojana 2022 mahajyoti registration

  • Post category:Home

फ्री टॅबलेट योजना महाराष्ट्र ऑनलाईन फॉर्म

free tablet yojana 2022 mahajyoti registration – तुम्ही दहावी पास झाला असाल तर तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी आहे mahajyoti एक संस्था या संस्थेतर्फे तुम्हाला free tablet दिले जाणार आहेत यासोबत तुम्हाला फ्री इंटरनेट असेल त्याचबरोबर मोफत कोचिंग क्लास तुमचा घेतला जाणार आहे. आणि मोफत पुस्तके आहेत ते सुद्धा तुम्हाला मिळणार आहेत. Application For MHT-CET/NEET/JEE 2024 Training.

free tablet yojana Maharashtra

मागच्या वर्षीच्या विद्यार्थ्यांना त्यांना टॅबलेट सुद्धा मिळाले आहेत. यामध्ये आपण free tablet yojana 2022 महाज्योती ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा आहे तसेच यामध्ये कोण पात्र आहे याची माहिती पाहणार आहेत. महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास व बहुजन कल्याण विभागाची हि एक संस्था आहे या संस्थेअंतर्गत तुम्हाला मोफत प्रशिक्षण देण्यात येणारे आहे तसेच टॅबलेट इंटरनेट वगैरे सुद्धा फ्री मध्ये तुम्हाला मिळणार आहे.

Application For MHT-CET/NEET/JEE 2024 Training

free tablet yojana 2022 mahajyoti registration

योजनेचे नाव –
Application For MHT-CET/NEET/JEE 2024 Training


…………………………..

योजना पुरवणारी संस्था
महाज्योती –
महात्मा ज्योतिबा फुले
संशोधन व प्रशिक्षण संस्था महाराष्ट्र
शासनाच्या इतर मागास व
बहुजन कल्याण विभाग

…………………………..


योजनेच लाभ-
मोफत निशुल्क MHT-CET/NEET/JEE 2024
प्रशिक्षण

…………………………..


पात्रता –
उमेदवार महाराष्ट्र मधील असावा
इतर मागासवर्ग,भटक्या जमाती,विशेष मागासप्रवर्ग मधील
नॉन क्रिमीलेअर मध्ये असावा / असावी
२०२२ मध्ये १० वी ची परीक्षा देणारे विद्यार्थीपात्र आहेत


……………………………………………………….

Online application link

जाहिरात येथे पहा

अधिकृत website

……………………………………………………….


इंग्रजी मध्ये वाचा

Free Tablet Plan Maharashtra Online Form

Scheme Name –
Application For MHT-CET / NEET / JEE 2024 Training



…………………………..

The organization providing the plan-
Mahajyoti –
Mahatma Jyotiba Phule Research and
Training Institute Maharashtra
Other Backward and
Bahujan Welfare Department of the Government

…………………………..

Plan benefits-
Free MHT-CET / NEET / JEE 2024
Training

…………………………..

Eligibility –
The candidate should be from Maharashtra,
Other Backward Classes, Nomadic Tribes, Special Backward Classes,
Must be in non-creamy layer,
There are students eligible to appear for the 10th examination in 2022