India Post GDS Special Drive Result 2023: Check 4th Merit List

india पोस्ट gds मार्फत १२००० पेक्षा जास्त पदांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती ज्याला स्पेशल drive या नावाने ओळखले जाते. या साठी १० वी च्या मार्क्स वर फक्त निवड केली जाणार होती या मध्ये साह्यक पोस्टमास्तर व पोस्टमास्तर या पदांची भरती केली जात आहे, आता पर्यंत gds स्पेशल drive च्या ५ लिस्ट लागल्या आहेत आज याची ६ वी लागली आहे. या मध्ये सर्व निवड झालेले उमेदवार यांना कागद पत्र पडताळणी साठी बोलवले आहे. लिस्ट पाहण्यासाठी माहिती पुढे दिली आहे.

[read more]

सर्व माहिती येथे पहा

GDS Special drive 6th merit list प्रसिद्ध झाली आहे पोस्ट ऑफिस मध्ये हि भरती कोणतीही परीक्षा न देता घेण्यात येते यामध्ये इयता दहावी च्या मार्क्स वरून निवड केली जात आहे. सर्व पात्र उमेदवार यांना मूळ कागदपत्र सोबत कागदपत्र घेऊन जावे लागणार आहे ज्या लिस्ट मध्ये तुमच्या नोंदणी क्रमांक च्या पुढे कागद पत्र कोणत्या सर्कल मध्ये घेऊन जायचे त्याची माहिती दिली आहे. सविस्तर pdf डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर माहिती पाहू शकता.

निकाल व gds merit pdf डाऊनलोड करा

[/read]

error: Content is protected !!
Scroll to Top