मुंबई महानगरपालिका भरती स्टेनो कम वृत्तनिवेदक
mumbai Mahanagar palika stenographer recruitment 2023(मुंबई महानगरपालिका भरती स्टेनो कम वृत्तनिवेदक) – (MCGM) Municipal Corporation of Greater Mumbai has published advertisement for the post of Stenographer English and Marathi for the year 2023 in direct service group c. 9 vacancies for English Steno and 18 vacancies for Marathi Steno are to be filled for Mumbai Municipal Corporation. Mumbai Municipal Corporation Recruitment 2023 These posts are being filled for the office of Municipal Secretary Last date to apply for these posts is 9th February 2023 Applications are to be made through offline mode. All information about Mumbai Municipal Corporation Recruitment is as follows. www.majinoukriguru.in/mumbai-Mahanagar-palika-stenographer-recruitment
mumbai Mahanagar palika bharti 2023 माहिती
मुंबई महानगरपालिका ने २०२३ साठी स्टेनोग्राफर इंग्रजी व मराठी या पदासाठी सरळसेवेची गट की मधील जाहिरात प्रसिद्ध केली आहे. मुंबई महानगरपालिका साठी इंग्रजी स्टेनो ९ जागा आणि मराठी स्टेनो साठी १८ जागा भरल्या जाणार आहेत. मुंबई महानगरपालिका भरती २०२३ महानगरपालिका सचिव यांच्या कार्यालयासाठी हि पदे भरली जात आहेत या पदांची अर्ज करण्याची शेवटची तारीख ९ फेब्रुवारी २०२३ आहे अर्ज ऑफलाईन प्रकारे करायचे आहेत. मुंबई महानगरपालिका नोकर भरती ची सर्व माहिती पुढील प्रमाणे आहे.
मुंबई महानगरपालिका स्टेनोग्राफर पदभरती २०२३
पदाचे नाव –
- इंग्रजी स्टेनो कम वृत्तनिविदेक – ९ जागा
- मराठी स्टेनो कम वृत्तनिविदेक- १८ जागा
मुंबई महानगरपालिका भरती स्टेनो शैक्षणिक पात्रता
इंग्रजी स्टेनो कम वृत्तनिवेदक- १० वी पास आणि इंग्रजी ४० टंकलेखन व 80 शब्द प्रती मिनिट लखुलेखन
मराठी स्टेनो कम वृत्त निवेदक– १० वी पास व मराठी ३० टंकलेखन व 80 शब्द प्रती मिनिट लखुलेखन
वय मर्यादा बृहन्मुंबई महानगरपालिका भरती स्टेनो
खुला प्रवर्ग – १८ ते ३८ वर्ष / मागासवर्गीय उमेदवार – १८ ते ४३ वर्ष पर्यंत
मुंबई महानगरपालिका मध्ये स्टेनो कम वृत्तनिवेदक साठी अर्ज प्रक्रिया
अर्ज करण्यासाठी पत्ता – महानगरपालिका यांचे कार्यालय खिली क्रमांक १०० पहिला मजला विस्तारित इमारत महापालिका मार्ग मुंबई – ४००००१.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – ९ फेब्रुवारी २०२३ सायंकाळी ५ वाजेपर्यंत
अर्ज प्रक्रिया – अर्ज पोस्टाने अथवा व्यक्तिश: कार्यालयात देऊ शकता
निवड प्रक्रिया स्टेनो कम वृत्त निवेदक मुंबई महानगरपालिका – व्यावसायिक चाचणी टंकलेखन
सविस्तर जाहिरात व अर्ज नमुना मुंबई महानगरपालिका pdf डाउनलोड करा
नोकरीचे ठिकाण – मुंबई