government hostel admission form online 2022

Samaj Kalyan Hostel Admission 2022-23

government hostel admission form online 2022 How can I apply for government hostel in Pune? पुणे व महाराष्ट्रा मधील समाज कल्याण विभाग मधील शासकीय वसतिगृह प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे. सामाज कल्याण वसतिगृह मधून मोफत राहणे व जेवण त्याचबरोबर महिना भत्ता ९०० रुपये व पुस्तके दिली जातात. समाजकल्याण होस्टेल ची प्रवेश प्रक्रिया खालीलप्रमाणे आहे.

SAMAJ KALYAN HOSTEL ADMISSION 2022 – APPLICATION FORM

pune samaj kalyan hostel admission process

pune samaj kalyan hostel admission process सुरु झाली आहे पुणे मध्ये विविध भागात अनेक होस्टेल आहेत, त्याची माहिती समाज कल्याण ऑफिस मध्ये भेटेल.

पुणे समाज कल्याण मधील एक मोशीत मागासवर्गीय मुलींच्या शासकीय वसतिगृहात ( Government hostel admission )प्रवेश प्रकियेस सुरुवात सविस्तर माहितीसाठी येथील गृहपालांशी संपर्क साधावा लागेल . शासकीय वसतिगृहाचे प्रवेश अर्ज विनामूल्य मिळतील .

प्रवेशित विद्यार्थिनींना सुविधा (government hostel facilities)

  • विनामूल्य भोजन व निवासाची व्यवस्था
  • अभ्यासक्रम पूर्ण करण्याकरिता आवश्यक असलेली क्रमिक पुस्तके ,
  • शैक्षणिक साहित्य ,
  • गणवेश
  • दरमहा ९ ०० रुपये निर्वाह भत्ता अदा करण्यात येतो .
  • जिल्हयातील गरजू व गरीब विद्यार्थिनींनी समाज कल्याण वसतिगृह योजनेचा लाभ भेटेल

Samaj Kalyan Hostel माहिती


samaj kalyan hostel होस्टेल मध्ये मिळणाऱ्या सुविधा

होस्टेल मधील सुविधा
निवास व भोजन
अंथरूण-पांघरूण
ग्रंथालयीन सुविधा
शैक्षणिक पुस्तके, स्टेशनरी
प्रतीवर्षी दोन गणवेष
निर्वाहभत्ता ९०० रुपये
सहलीचे पैसे
पावसाळी साहित्य

……………………………………………………………………..

प्रवेश घेण्यासाठी पात्रता व अट
शेवटच्या वर्षाच्या मार्क्सवर निवड
महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा
वार्षिक उत्पन्न रु. २,००,०००/- पेक्षा जास्त नसावे

……………………………………………………………………..


अर्ज करण्याची प्रक्रिया
संपर्क
1. संबंधित जिल्ह्याचे, सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण.
2. संबंधित होस्टेलचे गृहपाल , मागासवर्गीय मुला-मुलींचे शासकीय वसतिगृह
3. संबधित विभागाचे प्रादेशिक उप्पायुक्त सामाज कल्याण


government hostel admission form online 2022

samaj kalyan hostel list

1 – Pune Samaj Kalyan Hostel boys yerwada
40 Katarwadi, Alandi Rd, Yashwantnagar, Yerawada, Pune, Maharashtra 411006

……………………………………………………………………..


2-Backward Class Girls Government Hostel, (New) Shirur

……………………………………………………………………..


3- Backward Class Girls (Gunvant) Government Hostel, Yerwada

……………………………………………………………………..


4- Backward Class and Economically Backward Class
Girls Government Hostel, Baramati

……………………………………………………………………..


5-Backward Class and Economically Backward Class
Girls Government Hostel, Indapur

……………………………………………………………………..


6-Backward Class and Economically Backward Class
Girls Government Hostel, Rajguru Nagar

……………………………………………………………………..


7-Sant Janabai Girls Government Hostel, Pune City

……………………………………………………………………..


8-Samaj Kalyan Hostel, Yerawada – Hostels in Pune


*इतर जिल्ह्यांची होस्टेल माहिती प्रत्येक जिल्ह्याच्या समाज कल्याण ऑफिस मध्ये भेटेल *

samaj kalyan hostel admission 2022

samaj kalyan hostel admission 2022 घेण्यसाठी प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी समाज कल्याण विभागात भेट द्यावी लागेल

samaj klyan pune yerwada office
samaj klyan office pune hostel
error: Content is protected !!