Institute of Banking Personnel Selection (IBPS) ने Customer Service Associate (CSA) पदासाठी IBPS Clerk Recruitment 2025 ची अधिसूचना (CRP CSA-XV) जाहीर केली आहे. या भरतीद्वारे 2026-27 साठी एकूण 10,277 जागा भरल्या जाणार आहेत. इच्छुक उमेदवारांनी 1 August 2025 ते 28 August 2025 दरम्यान ऑनलाईन अर्ज करावा.
IBPS Clerk Recruitment 2025 – महत्वाची माहिती
- भरती संस्था: Institute of Banking Personnel Selection (IBPS)
- पदाचे नाव: Customer Service Associate (Clerk)
- एकूण पदसंख्या: 10,277 जागा
- जाहिरात क्रमांक: CRP CSA-XV
- नोकरीचे ठिकाण: All India
- अर्ज पद्धत: Online
- शेवटची तारीख: 28 August 2025
सहभागी बँका
- Bank of Baroda
- Bank of India
- Bank of Maharashtra
- Canara Bank
- Central Bank of India
- Indian Bank
- Indian Overseas Bank
- Punjab National Bank
- Punjab & Sind Bank
- UCO Bank
- Union Bank of India
महत्वाच्या तारखा
- ऑनलाइन नोंदणी सुरू: 1 August 2025
- शेवटची तारीख: 28 August 2025
IBPS Clerk Vacancy 2025 – पात्रता निकष
शैक्षणिक पात्रता:
- कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून Graduation Degree.
वयोमर्यादा: (1 August 2025 रोजी)
- किमान वय: 20 वर्षे
- कमाल वय: 28 वर्षे
- SC/ST: 5 वर्षे सवलत
- OBC (Non-Creamy Layer): 3 वर्षे सवलत
पगार श्रेणी
₹ 24050-1340/3-28070-1650/3-33020-2000/4-41020-2340/7-57400-4400/1-61800-2680/1-64480
- भत्ते व अन्य सुविधा Participating Banks च्या नियमांनुसार दिल्या जातील.
अर्ज फी
- General/OBC: ₹850/-
- SC/ST/PWD/ExSM: ₹175/-
IBPS Clerk Bharti 2025 साठी अर्ज कसा करावा?
- अधिकृत संकेतस्थळावर जा: www.ibps.in
- CRP CSA-XV Apply Online लिंकवर क्लिक करा (येथे क्लिक करा)
- नोंदणी करून अर्ज फॉर्म भरा.
- आवश्यक कागदपत्रे अपलोड करा आणि फी भरा.
- अर्ज सबमिट करा आणि प्रिंट घ्या.
निवड प्रक्रिया
- Preliminary Examination
- Main Examination
- Document Verification
महत्वाच्या लिंक
Description | Link |
---|---|
Notification (PDF) | इथे क्लिक करा |
Apply Online | इथे क्लिक करा |
Official Website | www.ibps.in |
FAQs – IBPS Clerk Bharti 2025
1. IBPS Clerk Recruitment 2025 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती आहे?
शेवटची तारीख 28 August 2025 आहे.
2. IBPS Clerk 2025 मध्ये किती जागा आहेत?
एकूण 10,277 जागा आहेत.
3. अर्जासाठी शैक्षणिक पात्रता काय आहे?
कोणत्याही शाखेतून Graduation Degree असणे आवश्यक.
4. अर्ज फी किती आहे?
- General/OBC: ₹850/-
- SC/ST/PWD/ExSM: ₹175/-
5. निवड प्रक्रिया कशी होईल?
- Preliminary Exam
- Main Exam
- Document Verification