jalsandharan adhikari जलसंधारण अधिकारी स्थापत्य भरती साठी शासन निर्णय– सरळसेवा भरती अंतर्गत मृद व जलसंधारण विभाग मार्फत जलसंधारण अधिकारी स्थापत्य गट ब (अराजपत्रित) पदाच्या भरती साठी महाराष्ट्र शासन मार्फत नवीन शासन निर्णय प्रसिद्ध झाला आहे. जलसंधारण अधिकारी हे पद TCS किंवा IBPS या कंपनी मार्फत online स्पर्धा परीक्षा द्वारे भरले जाणार आहे. नवीन शासन निर्णय नुसार मृद व जलसंधारण विभागात हे पद स्थापत्य या शाखेतील असेल. सविस्तर शासन निर्णय जलसंधारण अधिकारी पदाचा खालीलप्रमाणे आहे.
water conservation officer jalsandharan adhikari GR
jalsandharan adhikari हे पद गट व अंतर्गत अराजपत्रित आहे परंतु ते सरळसेवा मध्ये येते व राज्यस्तर वर पूर्ण महाराष्ट्र मध्ये भरले जाणार आहे त्यासाठी मृद जलसंधारण विभागणे काल या पदासाठी अकुर्तीबंध व आरक्षणानुसार रिक्त पदांची मान्यता दिली , पुढील काही दिवसातच याची जाहिरात प्रसिद्ध होईल . त्याचबरोबर भरती करतना सर्व भरती वेळेत व चांगल्या प्रकारे पूर्ण होण्यासाठी राज्यस्तरीय समिती निवड करण्यात आली आहे. शासन निर्णय पुढील प्रमाणे दिला आहे.