जनसेवा सहकारी बैंक ली . हडपसर अंतर्गत वीविध रिक्त पदांची भर्ती
पुणे – जनसेवा सहकारी बैंक हडपसर पुणे येथे विविध आईटी पदांची भर्ती होत आहे , manager, assistant manager, Jr clerk IT , असा अनेक पदांची भर्ती होत आहे . त्याची माहिती खालील प्रमाणे आहे .
पदांची नावे
१ – जनरल मेनेजर आईटी
२- असिस्टेंट जनरल मेनेजर आईटी
३-सीनियर मेनेजर आईटी
४-जूनियर ऑफिसर आईटी
५- सीनियर मेनेजर आईटी २
६- जूनियर क्लर्क आईटी
पदांची शैक्षिणिक पात्रता
1.General Manager (IT)
Any of the BE/B-TECH/M-Tech (Marks-60%)
2.Assistant General Manager (IT)
Any of the BE/B-TECH/M-Tech (Marks-60%)
3.Senior Manager (IT) (DBA)
Graduate in IT/Compute
4.Senior Manager (IT) (Payment and Settlement System)
Graduate in IT/Computer
Sound knowledge of Administration
5.Junior Officer (IT)
Graduate in IT/Computers
6.Junior Clerk (IT)
Graduate in IT
भर्ती प्रक्रिया ची माहती
सर्व माहिती जसे की पदांची संख्या, शैक्षणिक पात्रता , वय मर्यादा आणि ऑनलाइन अर्ज कसा भरायाचा पुढील वेबसाइट वर- vamnicom.gov.in/en/recruitments या वेबसाइट वर आहे , अर्ज भरण्याची शेवटची तारीख २१ अप्रैल २०२२ आहे .
इंग्रजी मधून पदांची माहिती
Names of positions
1 – General Manager IT
2- Assistant General Manager IT
3- Senior Manager IT
4- Junior Officer IT
5- Senior Manager IT2
6- Junior Clerk IT