district court bharti clerk question paper | district court peon paper download
मित्रांनो जिल्हा न्यायालय पदभरती 2023 ची प्रसिद्ध झालेली आहे. जवळपास पाच वर्षानंतर ही पदभरती होत आहे. यामध्ये आपण 2018 मध्ये झालेली लिपिक पदांची काही प्रश्न पाहणार आहोत. माहिती तुम्हाला खालील प्रमाणे पाहता येणार आहे. तर जिल्हा न्यायालयाची ही जुनी प्रश्नपत्रिका असणार आहे. आणि त्याचबरोबर काही संभाव्य प्रश्न देखील तुम्हाला पाहायला भेटतील. जिल्हा न्यायालय पदभरती 2023 ची परीक्षा अंदाजीत जानेवारी 2024 मध्ये होऊ शकते. त्या दृष्टीने तुम्ही तुमचा अभ्यास करू शकता. जिल्हा न्यायालय पदभरती 2023 चा अभ्यासक्रम पाहण्यासाठी लिंक खाली दिली आहे. jilha nyayalay bharti question paper.
तुम्ही पुढील प्रमाणे jilha nyayalay bharti question paper, district question paper , jilha nyayalay clerk question answer , jilha nyayalay shipai previous year question paper ची माहिती खालीलप्रमाणे दिली आहे.
jilha nyayalay bharti shipai question paper
जिल्हा न्यायालय भरती प्रश्नपत्रिका 2023
- दांडी यात्रा कोणी काढली
- लोकमान्य टिळक
- विनोबा भावे
- सरदार पटेल
- महात्मा गांधी
- भारताचे सध्याचे सरन्यायाधीश कोण आहेत
- न्यायमूर्ती दीपक मिश्रा
- न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड
- न्यायमूर्ती वेलमेश्वर
- न्यायमूर्ती अजय खानविलकर
- खालीलपैकी कोणाला नोबेल पारितोषिक प्राप्त झाले आहे
- बाबा आमटे
- रवींद्रनाथ टागोर
- राजाराम मोहन रॉय
- लाला लजपतराय
- भारताचे सर्वोच्च न्यायालय कोठे आहे
- मुंबई
- कलकत्ता
- दिल्ली
- मद्रास
- कऱ्हेचे पाणी हे आत्मचरित्र कोणी लिहिले आहे
- आचार्य अत्रे
- आनंदा यादव
- सेनापती बापट
- वि वा शिरवाडकर
- लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे
- अकोला
- बुलढाणा
- वाशिम
- यवतमाळ
- चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे
- धुळे
- औरंगाबाद
- जळगाव
- अमरावती
- खाशाबा जाधव कोणत्या खेळाचे खेळाडू होते
- कबड्डी
- धावणे
- कुस्ती
- खो-खो
- खालीलपैकी इनपुट डिवाइस कोणते?
- युपीएस
- स्क्रीन पडदा
- कीबोर्ड
- हार्ड डिस्क
- संगणकावर मजकूर कॉपी करण्यासाठी खालीलपैकी कोणती सूचना वापराल
- Ctrl+C
- Shift + C
- Alt+C
- C
- खालीलपैकी कोणते इंग्रजी स्वर नाही
- A
- I
- Y
- O
- रात्रीच्या जेवणाला इंग्रजी मध्ये काय म्हणतात
- Lunch
- Break fast
- Dinner
- Party
- Recast शब्दाचा भूतकाळ काय
- Recast
- Recasted
- Recasting
- Recastten
- खालीलपैकी कोणते सर्वनाम नाही
- You
- They
- He
- And
- Artificial ( कृत्रिम ) या शब्दाचा खालीलपैकी कोणता विरुद्धार्थी शब्द आहे
- Original
- Genuine
- Natural
- Fresh
- भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता
- गरुड
- चिमणी
- पोपट
- मोर
- भारताने पहिली अण्वस्त्र चाचणी कोठे केली
- ? उरण
- पोखरण
- पठाणकोट
- गोरखपूर
- भारतीय वंशाच्या पहिल्या महिला अंतराळवीराचे नाव काय
- सुनीता विल्यम्स
- अर्चना बीस्ट
- कल्पना चावला
- गीता फोकट
- राष्ट्रीय संरक्षण प्रबोधनी कुठे आहे
- झांसी
- पुणे
- फिरोजपुर
- कोचिन
- मायक्रोसॉफ्ट कंपनीचे संस्थापक कोण
- स्टीव जॉब्स
- बिल गेट्स
- मार्क झुकेरबर्ग
- केनेडी