You are currently viewing jilha parishad bharti 2023 new syllabus arogya sevak; जिल्हा परिषद भरती आरोग्य सेवक अभ्यासक्रम
jilha parishad bharti 2023 new syllabus arogya sevak; जिल्हा परिषद भरती आरोग्य सेवक अभ्यासक्रम

jilha parishad bharti 2023 new syllabus arogya sevak; जिल्हा परिषद भरती आरोग्य सेवक अभ्यासक्रम

  • Post category:Home
जिल्हा परिषद नवीन जाहिरात !! GR पहा new

jilha parishad bharti 2023 new syllabus arogya sevak; जिल्हा परिषद भरती आरोग्य सेवक अभ्यासक्रम

प्रश्न पत्रिका स्वरूप आरोग्य सेवक भरती २०२३

एकूण प्रश्न – १००

एकूण गुण – २००

विषय – मराठी , इंग्रजी, सामान्य ज्ञान, बुद्धिमत्ता व गणित , तांत्रिक प्रश्न

नकारात्मक गुण – नाही

प्रश्न भाषा – तांत्रिक प्रश्न मराठी व इंग्रजी ( मराठी विषय – मराठी व इंग्रजी विषय इंग्रजी मध्ये , सामान्य ज्ञान मराठी मध्ये)

सविस्तर अभ्यासक्रम आरोग्य सेवक

मराठी

  • सर्वसाधारण शब्दसंग्रह
  • सर्व साधारण शब्द संग्रह
  • वाक्यरचना
  • व्याकरण
  • म्हणी व वाक्प्रचार यांचा अर्थ आणि उपयोग
  • उताऱ्यावरील प्रश्न

इंग्रजी

  • General Vocabulary
  • Sentence Structure
  • Grammar
  • Idioms & Phrases- their meaning and use
  • Comprehension

बौद्धिक चाचणी (बारावी)

  • सामान्य बुद्धीमापन व आकलन
  • तर्क आधारित प्रश्न
  • अंकगणित आधारित प्रश्न

सामान्य ज्ञान (दहावी)

  • आधुनिक भारताचा इतिहास
  • भारताचा व महाराष्ट्राचा भूगोल
  • भारतीय अर्थव्यवस्था
  • ग्रामप्रशासन, जिल्हा प्रशासन, राज्य प्रशासन- रचना संघटन, कार्य
  • महाराष्ट्रातील समाज सुधारक
  • चालू घडामोडी
  • भारताचे शेजारील राष्ट्रांशी संबध
  • कृषि आणि ग्रामीण विकास
  • संबंधित जिल्ह्याचा भूगोल, सामाजिक इतिहास, हवामान इत्यादी स्थानिक बाबी / वैशिष्टय

आरोग्य सेवक (पुरूष) तांत्रिक अभ्यासक्रम (एस.एस.सी. दर्जा)

Gravitation, Periodic classification of elements, Chemical reactions and equations, Effect of electric current, Heat, Refraction of light, Carbon compounds, Space mission, Lenses, Heredity and evolution, Life processes, Environmental management, Animal classification, Introduction to microbiology, Cellular biology, Disaster management.