कृषी साह्यक भरती २०२३ | krishi sevak bharti 2023 | कृषी विभाग भरती

कृषी साह्यक भरती २०२३ अपडेट

कृषी विभाग मधील विविध पदे भरली जाणार आहेत त्याबद्दल महत्वाचे अपडेट प्रसिद्ध झाले आहे. आज तारांकित प्रश्न उत्तरे मध्ये रिक्त जागा कधी भरल्या जाणार त्या बद्दल प्रश्न विचारण्यात आला होता. ज्यामध्ये महाराष्ट्र राज्यामधील कृषी विभाग मधील कृषी सेवक पदे भरण्यासाठी माहिती पुढील प्रमाणे आहे.

कृषी सेवक / कृषी साह्यक पदभरती माहिती

कृषी विभागात कृषी साह्यकाची पदे रिक्त आहेत त्यापैकी १८ % पदे रिक्त सध्या आहेत – ज्यामध्ये एकूण २११५ पदे रिक्त आहेत. कृषी साह्यक पदांची भरती प्रक्रिया सुरु आहे. याबाबत लवकरच जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

सविस्तर माहिती video मध्ये पहा


कृषी साह्यक / कृषी विभाग कृषी सेवक पदांची भरती बद्दल प्रश्न व उत्तर

पुढील प्रमाणे तारांकित प्रश्न विधान परिषद मध्ये विचारण्यात आला होता .

कृषी सेवक भरती
कृषी सेवक भरती
error: Content is protected !!
Scroll to Top