Lek Ladki – लेक लाडकी योजना अर्ज २०२३ सुरु!

Lek Ladki - लेक लाडकी योजना अर्ज २०२३ सुरु!

Lek ladki yojna 2023 online application form start and new GR published for Lek ladki yojna 2023 – लेक लाडकी योजना महाराष्ट्र साठी योजना सुरु झाली आहे त्याचा आज अधिकृत शासन निर्णय प्रसिद्ध झाला आहे , [read more] २०१७ साल ची माजी कन्या भाग्यश्री योजना सुधारित करून हि नवीन लेक माजी लाडकी योजना सुरु करण्यात आली आहे सविस्तर GR डाउनलोड करण्यासाठी खाली लिंक दिली आहे. [read more]

सविस्तर योजना येथे पहा

लेक माजी लाडकी योजना अंतर्गत मुलींना १ लाख १ हजार रु भेटणार आहेत या साठी विविध अट आणि शर्ती ठेवण्यात आल्या आहेत त्याची सविस्तर माहिती शासन निर्णय मध्ये दिली आहे.

Lek Maji Ladki application form 2023लेक माजी लाडकी योजना २०२३ साठी अर्ज सुरुवात झाली आहे, अर्ज कसा करायचा यासाठी माहिती दिली आहे , लेक माजी लाडकी योजना महाराष्ट्र राज्य यासाठी ऑफलाईन प्रकारे अर्ज करायचा आहे , अर्ज नमुना लिंक पुढील प्रमाणे दिली आहे, लेक माजी लाडकी या योजना साठी अर्ज अंगणवाडी सेविका द्वारे भरला जाणार आहे , त्यासाठी अर्ज अंगणवाडी सेविका कडे आवश्यक त्या कागदपत्रसह सादर करावा.

लेक माजी लाडकी योजना पात्रता – ही योजना पिवळ्या व केसरी शिधापत्रिका धारक कुटुंबामध्ये दिनांक 1 एप्रिल 2023 रोजी व त्यानंतर जन्मास येणाऱ्या एक अथवा दोन मुलींना लागू राहील तसेच एक मुलगा व एक मुलगी असल्यास मुलीला लागू राहील.

लेक माजी लाडकी योजना कागदपत्र लिस्ट – जन्म दाखला , उत्पन्न दाखला ( अट १ लाख पेक्षा कमी ) , आधार कार्ड , बँक पासबुक , रेशनकार्ड, मतदान कार्ड , शाळेचा दाखला बोनाफाईड, इत्यादी

सविस्तर GR येथे पहा

[/read]

error: Content is protected !!
Scroll to Top