Maharashtra Police Recruitment 2024
Maharashtra Police Bharti 2024 – As per Police Bharti GR dated January 31, 2024, 17,000 posts are available to be filled. New information regarding Maharashtra Police Bharti 2024 Notification is expected to be published in March 2024. All relevant details about Maharashtra New Police Recruitment 2024 are provided below.
31 जानेवारीच्या पोलीस भारती GR नुसार, 2024 मध्ये 17,000 पदे भरण्यासाठी उपलब्ध आहेत. महाराष्ट्र पोलीस भारती 2024 नवीन जाहिरात मार्च 2024 मध्ये प्रकाशित होण्याची अपेक्षा आहे. महाराष्ट्र पोलीस भरती 2024 बद्दल सर्व माहिती येथे भेटेल.
पोलीस भरती २०२४ बद्दल अधिक माहिती

जाहिरात कधी पर्यंत येईल | मार्च मध्ये जाहिरात येणे अपेक्षित आहे |
एकूण जागा | पोलीस भरती जागा अजून प्रसिद्ध नाहीत |
भरती संस्था | महाराष्ट्र पोलीस भरती २०२४ |
अधिकृत संकेतस्थळ | www.mahapolice.gov.in |
पदांची नावे | पोलीस शिपाई, पोलीस शिपाई चालक, SRPF, कारागृह शिपाई, Bandsman Police |
महाराष्ट्र पोलीस भरती २०२४ सविस्तर माहिती येथे पहा
