मुंबई उच्च न्यायालय नवीन जाहिरात प्रसिद्ध | High court of Bombay Recruitment 2024

Bombay High Court Personal Assistant Bharti 2024

मुंबई उच्च न्यायालय नवीन जाहिरात प्रसिद्ध | High court of Bombay Recruitment 2024- मुंबई उच्च न्यायालय मार्फत पर्सनल असिस्टंट या पदासाठी नवीन जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. यामध्ये एकूण 15 जागा आहेत आणि चार जागा ह्या प्रतीक्षा यादीसाठी असणार आहेत. या पदासाठी पगार 67 हजार सातशे ते दोन लाख आठ हजार 700 आणि सर्व शासकीय भत्ते असणार आहेत. वयोमर्यादा 21 ते 38 वर्षे खुल्या प्रवर्गासाठी व राखीव प्रवर्ग 43 वर्षापर्यंत असेल. अर्ज करण्यासाठी 300 रुपये फी ठेवण्यात आलेली आहे. मुंबई उच्च न्यायालय भरती 2024 साठी पात्रता कोणत्याही शाखेची पदवी आणि तुमच्याकडे टायपिंग व शॉर्टहँड असणे गरजेचे आहे, त्याचबरोबर संगणकाचे ज्ञानही आवश्यक आहे. सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी खालील प्रमाणे जाहिरातीची लिंक आणि अर्ज करण्याची लिंक दिलेली आहे तिथून तुम्ही पाहू शकतात.

Organization – HIGH COURT OF BOMBAY Recruitment.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
Google News Read Now

Post Name – Personal Assistant.

Total Posts- 15 and wait list 4.

Application Mode – Online .

Apply Fees – 300/-.

Last date – 13th March 2024.

Official website- https://bombayhighcourt.nic.in/.

उच्च न्यायालय भरती २०२४ माहिती खाली दिली आहे.

click here
High Court of Bombay Personal Assistant Notification जाहिरात PDFयेथे पहा
Bombay High Court online application linkClick here

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
Google News Read Now
error: Content is protected !!