राष्ट्रीय आरोग्य अभियान भरती २०२४ | NHM Dhule Bharti 2024

NHM Recruitment 2024

राष्ट्रीय आरोग्य अभियान धुळे मार्फत कंत्राटी पदभरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. ज्यामध्ये स्टाफ नर्स महिला, स्टाफ नर्स पुरुष, मल्टीपर्पज वर्कर (MPW) या पदाची भरती होत आहे. या ठिकाणी अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 4 मार्च 2024 आहे. अर्ज तुम्हाला स्वता सादर करायचे आहेत, राष्ट्रीय आरोग्य अभियान जिल्हा रुग्णालय आवार साक्री रोड धुळे येथे, ही पदे जिल्हा परिषद मधील आरोग्य विभाग राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत भरली जात आहेत. सविस्तर जाहिरात वाचून तुम्हाला अर्ज करायचे आहेत. त्यासाठी लिंक तुम्हाला खालील प्रमाणे दिलेले आहे तिथून तुम्ही जाहिरात डाऊनलोड करू शकतात.

Organization – NHM Dhule Bharti 2024.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
Google News Read Now

Posts- Staff Nurse, MPW.

Last date – 4th March 2024.

Official website- mahaarogya.gov.in.

application mode- offline.

सविस्तर जाहिरात पुढे दिली आहे.

click here
NHM Dhule Recruitment सविस्तर जाहिरातयेथे पहा
NHM अर्ज पाहण्यासाठी लिंकयेथे डाउनलोड करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
Google News Read Now
error: Content is protected !!