You are currently viewing सरळसेवा भर्ती महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण MHADA

सरळसेवा भर्ती महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण MHADA

  • Post category:Home

महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण | RAIMADAL MHADA Portal :

अधिकृत वेबसाइट-

https://mhada.gov.in

सरळसेवा भरती

महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या आस्थापनेवरील खालीत संवर्गातील रिक्त पदे भरण्याकरीता पात्र उमेदवारांकडून

दि . १७ / ० ९ / २०२ ९ ( स . ११.०० वा पासून ) ते १४/१०/२०२१ ( रात्री २३.५ ९ वा.पर्यंत ) या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत .

कार्यकारी अभियंता ( स्थापत्य ) १३

२ उप अभियंता ( स्थापत्य ) १३

३ मिळकत व्यवस्थापक / प्रशासकीय अधिकारी २

४ सहायक अभियंता ( स्थापत्य ) ३०

५ सहाय्यक विधी सल्लागार २

६ कनिष्ठ अभियंता ( स्थापत्य ) ११

९ कनिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ सहाय्यक

८ स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक ४४

९ सहायक १८

१० वरिष्ठ लिपिक ७३

कनिष्ठ लिपिक – टंकलेखक २०७

१२ लघुटंकलेखक २०

१३ भूमापक १४

अनुरेखक ७

एकूण 565

प्रस्तुत जाहिरातीमध्ये भरतीसंदर्भात संवर्गनिहाय पदांचा संक्षिप्त तपशील दिला आहे .

रिक्त पदांचा सविस्तर तपशील . शैक्षणिक व अनुभवाची अर्हता . विहित वेतनश्रेणी , सामाजिक / समांतर / दिव्यांग आरक्षण , वयोमर्यादा , शुल्क , नियुक्तीच्या सर्वसाधारण अटी व शर्ती व प्रक्रिया , तसेच ऑनलाईन पद्धतीने अर्ज व परीक्षा शुल्क सादर करण्याबाबतच्या सूचना इत्यादी बाबतचा सविस्तर तपशील महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या https://mhada.gov.in या संकेतस्थळावर दि . १७ / ० ९ / २०२१ ( स . ११.०० वा.पासून ) उपलब्ध राहतील . उमेदवारांनी अर्ज करण्याकरीता संकेतस्थळावर असलेल्या माहितीचव सविस्तर जाहिरातीचे अवलोकन करावे .

सविस्तर जाहीरात PDF

Online Application Click Here