Medical College Jobs:शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय भर्ती

AIIMS nagpur bharti nagpur job
AIIMS nagpur bharti nagpur job

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय , चंद्रपुर विशेष कंत्राटी पदभरती जाहिरात ( WALK – IN- INTERVIEW )

राज्यात कोरोनाचा ( कोविड -१ ९ ) वाढता प्रादुर्भाव लक्षात घेवुन साथ उद्रेक सदृश परिस्थिती हाताळण्यासाठी आरोग्य सेवा देणारे अधिकारी व कर्मचारी यांची कोविड .१ ९ हा साठीचा संसर्गजन्य आजार नियंत्रणात येईपर्यत औषधनिर्माताची ०३ पदे कंत्राटी स्वरुपात ०६ महिण्याकरीता भरावयाची आहे . त्यानुसार इच्छुक उमेदवारांनी https://www.gmcchandrapur.org या संकेत स्थळावर सदर जाहिरात पाहुन त्याप्रमाणे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय , रामनगर , चंद्रपुर येथे मुलाखती साठी संपुर्ण मुळ दस्ताऐवजासह उपस्थित राहावे .

[ays_quiz id=”5″]

पदनाम औषधनिर्माता
शैक्षणिक अर्हता डी फार्म / बि फार्म ०३ १७००० / ४५ वर्ष
  • डी फार्म / बि फार्म ०३ Post
  • Salary -१७०००
  • Age- ४५ वर्ष

वरील पदांची थेट मुलाखतीची तारीख व वेळ दि . 20. 05. 2021

सकाळी 12.00 वाजता थेट मुलाखतीचे स्थळ . शासकीय वैद्यकीय महाविद्यालय , रामनगर , चंद्रपूर

अधिष्ठाता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय चंद्रपूर

जाहिरात व अर्ज माहिती

error: Content is protected !!
Scroll to Top
RTE 25% Admission 2024 सुरु झाले ICMR NIV Recruitment 2023 pwd exam timetable out! आनंदाची बातमी!! शासकीय कर्मचारी महागाई भत्त्या मध्ये वाढ. निर्णय आला वन विभाग भरती निकाल pdf आल्या | तुमचा स्कोर चेक करा रुतुराज गायकवाड़ (Ruturaj Gaikwad vs Shiva Singh) Packers : Green Bay Packers SSC GD Constable Recruitment 2022 45284 posts india vs australia hockey match result