बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य खाते विस्तारित लसटोचणी कार्यक्रम जाहिरात
बृहन्मुंबई महानगरपालिकेंतर्गत राबविण्यात येणा – या कोविङ -१ ९ लसटोचणी कार्यक्रमसाठी अर्ज मागविण्यात येत आहे . खालील पदे माहे नोव्हेंबर २०२१ पर्यंत कंत्राटी तत्त्वावर भरण्यासाठी
उमेदवार उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परिक्षा ( एच.एस.सी ) किंवा सहाय्यक तत्सम परिक्षा उत्तीर्ण असावा . कंत्राटी
२.उमेदवार माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा किंवा तत्सम किंवा उच्चतम ( Contractuall ] | परीक्षा १०० गुणांची प्रश्नपत्रिका असलेली मराठी विषय ( उच्चस्तर । DEO till निम्नस्तर ) घेऊन उत्तीर्ण झालेला असावा . Nov.21 ) )
३.उमेदवार संगणक वापराबाबतची computer Application ) पदाविका / प्रमाणपत्र अभ्यासक्रम ( ६ महिने अथवा त्यापेक्षा जास्त कालावधीचा असावा ) शासन मा न्यताप्राप्त शैक्षणिक संस्थेमधून उत्तीर्ण केलेला असावा .
४ . डेटा एन्टीचा वेग कमीतकमी ८००० की डीप्रेशन्स इतका अवगत असावा .
५.एम. एस . वर्ड , एक्सेल व मुलभूत सांख्यिकिय तंत्राच्या संगणक प्रणालीची | माहिती असावी तसेच विविध प्रकाराचे कॉम्प्युटर प्रोग्रामिंग करता येणे आवश्यक .
याची सविस्तर माहिती व अर्ज सहाय्यक आरोग्य अधिकारी ( विलका ) , खोली क्र .३२ . दुसरा मजला , एफ / दक्षिण , मुंबई महानगरपालिका विभाग कार्यालय , डॉ . बाबासाहेब आंबेडकर मार्ग , परेल , मुं . – १२ यांच्या कार्यालयातील सूचना फलकावर प्रदर्शित करण्यात येईल .
तसेच वर नमूद केलेली पदे ‘ वॉक – इन – सिलेक्शन ‘ पद्धतीने भरण्यासाठी
दि .२०.०८.२०२१ रोजी दुपारी १२.०० ते १.०० वाजेपर्यंत सहाय्यक आरोग्य अधिकारी ( विलका ) , दुसरा मजला , एफ / साऊथ विभाग कार्यालय , परेल , मुंबई- ४०० ०१२ येथे घेण्यात येणार आहे .
तरी उमेदवाराने शैक्षणिक अर्हतेच्या मूळ कागदपत्रासहित उपस्थित रहावे .