नागपूर तलाठी भरती ११७ पदांची जाहिरात प्रसिद्ध

तलाठी भरती नागपूर जिल्हा साठी एकूण ११७ पदांची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. तलाठी भरती २०२३ साठी महसूल व वन विभाग मार्फत एकूण ४६४४ पदांची जाहिरात महाभूमी या संकेतस्थळ वर प्रसिद्ध झाली आहे. अर्ज सुरुवात दिनांक २६ जून २०२३ ते १७ जुलै २०२३ पर्यंत अर्ज करता येतील. तलाठी पदासाठी पात्रता पदवीधर असणे गरजेचे आहे.

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

error: Content is protected !!