राष्ट्रीय एड्स संशोधन संस्था, पुणे भरती २०२३

राष्ट्रीय एड्स संशोधन संस्था, पुणे भरती २०२३

प्रकल्प तंत्रज्ञ (फील्ड वर्कर) – राष्ट्रीय एड्स संशोधन संस्था, पुणे भरती २०२३ Project Technician (Field Worker) या पदासाठी 12th pass in science subjects with 2 years’ experience in field work हि पात्रता ठेवण्यात आली आहे. या साठी नोकरी ठिकाण पुणे असेल NARI Pune या ठिकाणी. या भरती बद्दल सर्व माहिती पुढील प्रमाणे आहे.

संस्थेचे नावNARI Pune ICMR-National AIDS Research Institute
एकूण जागा
पदाचे नावप्रकल्प तंत्रज्ञ (फील्ड वर्कर)
वय मर्यादा३० वर्ष पर्यंत
अर्ज करण्याची प्रक्रियाonline
अर्ज करण्याची शेवट तारीख३१ मे २०२३
अधिकृत websitehttps://www.nari-icmr.res.in/
पगार१८००० रु महिना
सविस्तर जाहिरात येथे पहाPDF पहा
अर्जonline अर्ज करा
अधिकृत websiteयेथे पहा
error: Content is protected !!
Scroll to Top