nashik nhm recruitment 2022

nashik nhm recruitment 2022

नाशिक राष्ट्रीय आरोग्य अभियान भरती २०२२

nashik nhm recruitment 2022– नाशिक राष्ट्रीय आरोग्य अभियान भरती २०२२ NHM Nashik (National Health Mission Nashik) released new bharti for the posts of Gynecologists, Pediatricians, Anesthetists, Surgeons, Radiologist, Physician / Consultant Medicine, Physician (e-Sanjeevani Hub), Medical Officer, Staff Nurse, Counselor, STS, Immunization Field Monitor, EMS Coordinators, Lab Technician, Blood Bank Technician, CT Scan Technician, Blood Bank/OT Technician, Audiometric Assistant, Facility Manager Telemedicine, Dental Assistant. Number of the vacancy is 227 . Last date to submit application for the nhm nashik bharti is 15th November 2022.

nashik nhm recruitment 2022

सर्व पात्र उमेदवार पुढील सर्व माहिती www.majinoukriguru.in या वर अपडेट भेटेल nhm nashik merit list / nhm nashik bharti 2022 / nhm nagpur selection list 2022 / nhm nashik result/nhm nashik application form / nhm nashik website like this all important information update available here.

nashik nhm recruitment माहिती

राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा परिषद आरोग्य विभाग नाशिक जिल्हा अंतर्गत मध्ये विविध संवर्गातील भरती साठी जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. या जाहिरात साठी “विशेषज्ञ पासून ते वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, समुपदेशक, एसटीएस पर्यवेक्षक , लसीकरण फील्ड मॉनिटर, समन्वयक.” या पदांची भरती केली जात आहे. एकूण जागा 227 आरक्षण नुसार व पात्रते नुसार भरल्या जात आहेत. या साठी इच्छुक उमेदवार अर्ज 15 नोव्हेंबर 2022 पर्यंत offline प्रकारे करू शकतील.

nashik nhm recruitment 2022

रिक्त पदांची माहिती
पदांची माहिती –
रक्तपेढी/ओटी तंत्रज्ञ, ऑडिओमेट्रिक सहाय्यक, सुविधा व्यवस्थापक टेलीमेडिसिन, दंत सहाय्यक,वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, समुपदेशक, एसटीएस, लसीकरण फील्ड मॉनिटर, ईएमएस समन्वयक,लॅब टेक्निशियन, ब्लड बँक टेक्निशियन,भूलतज्ञ, सर्जन, रेडिओलॉजिस्ट, फिजिशियन


भरती साठी अर्ज करण्याचे ठिकाण-
राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय जिल्हा रुग्णालय परिसर त्र्यंबकरोड नाशिक – ४२२००१

अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख
१५ नोव्हेंबर २०२२

एकूण जागा –
२२७

शैक्षणिक पात्रता nhm नाशिक भरती

  1. बालरोगतज्ञ: MD Paed , DNB
  2. स्त्रीरोग तज्ञ: MS Gyn/DGO/DNB
  3. ऍनेस्थेटिस्ट: एमडी ऍनेस्थेसिया / डीए / डीएनबी
  4. सर्जन: एमएस जनरल सर्जरी
  5. रेडिओलॉजिस्ट: एमडी रेडिओलॉजी
  6. फिजिशियन औषध: MD मेडिसिन / डीएनबी
  7. फिजिशियन (ई-संजीवनी हब): MD मेडिसिन /DNB
  8. वैद्यकीय अधिकारी: एमबीबीएस, बीएएमएस,आयुष / आरबीएसके
  9. स्टाफ नर्स: GNM
  10. सल्लागार RKSK: MSW
  11. STS पर्यवेक्षक: कोणताही पदवीधर व अनुभव
  12. लसीकरण फील्ड मॉनिटर: कोणताही पदवीधर व अनुभव
  13. EMS समन्वयक: MSW किंवा social science मध्ये MA
  14. लॅब टेक्निशियन: १२ वी + डिप्लोमा
  15. ब्लड बँक टेक्निशियन: १२ वी आणि डिप्लोमा
  16. सीटी स्कॅन तंत्रज्ञ: १२ वी + डिप्लोमा
  17. ब्लड बँक/ओटी टेक्निशियन: १२वी + डिप्लोमा
  18. ऑडिओमेट्रिक असिस्टंट: १२ वी + डिप्लोमा
  19. सुविधा व्यवस्थापक टेलिमेडिसिन: 12 वी + डिप्लोमा
  20. दंत सहाय्यक: 12 वी + Special Skills

NHM nashik bharti age limit

खुला प्रवर्ग 18 ते 38 वर्षे

राखीव प्रवर्ग 18 ते 43 वर्षे

अर्ज फी –

खुला प्रवर्ग – १५० अर्रुजासोबत व राखीव प्रवर्ग – १०० रु ( अर्ज फी डिमांड ड्राफ्ट द्वारे अर्जासोबत जोडणे)

अधिकृत website

सविस्तर जाहिरात येथे पहा

  • NHM PCMC Bharti 2025 : Pimpri Chinchwad Manpa Bharti

    NHM PCMC Bharti 2025 : Pimpri Chinchwad Manpa Bharti

    NHM PCMC Bharti 2025 : Pimpri PCMC NHM Bharti 2025: वैद्यकीय व NTEP कंत्राटी पदे — अर्ज 4 ते 15 सप्टेंबर 2025 PCMC NHM/NTEP Bharti 2025 [1] पिंपरी चिंचवड महानगरपालिका — NHM/NTEP कंत्राटी भरती 2025 अर्ज कालावधी: 04–15 सप्टेंबर 2025 (कार्यदिवस), वेळ: 10:00 AM – 5:00 PM, ठिकाण: PCMC वैद्यकीय विभाग, 2रा मजला, आवक-जावक कक्ष,…

  • PCMC YCMH bharti 2025 — 28 प्राध्यापक पदे (Associate & Assistant Professor)

    PCMC YCMH bharti 2025 — 28 प्राध्यापक पदे (Associate & Assistant Professor)

    PCMC YCMH bharti 2025 PCMC YCMH भरती 2025 — 28 प्राध्यापक पदे (Associate/Assistant) | अर्ज 09–15 सप्टेंबर Updated: 04/09/2025 अर्ज: 09–15 सप्टेंबर 2025 करार कालावधी: 3 वर्षे PCMC YCMH भरती 2025 — 28 प्राध्यापक पदे (Associate & Assistant Professor) पिंपरी चिंचवड महानगरपालिका, यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात 3 वर्षांच्या करारावर प्राध्यापक वर्गातील विविध पदांसाठी ऑनलाईन अर्ज…

  • Ladki Bahin Yojana August Installment Update | लाडकी बहीण योजना ऑगस्ट हप्ता अपडेट

    Ladki Bahin Yojana August Installment Update | लाडकी बहीण योजना ऑगस्ट हप्ता अपडेट

    ladki bahin yojana new update – लाडकी बहीण योजनेचे august installment आणि august payment बद्दल सर्वकाही जाणून घ्या महाराष्ट्रातील लाडक्या बहिणी आणि ladki bahin yojana beneficiaries या वेळेस आपल्या august installment ची वाट पहात आहेत. हा comprehensive update आपल्याला august payment date, eligibility criteria, आणि योजनेच्या latest news बद्दल सगळी माहिती देतो. 🚨 August Installment…

error: Content is protected !!
Scroll to Top