राष्ट्रीय अभियान , Health department , ZP , Beed अंतर्गत १५ वित्त आयोगांतर्गत सन २०२२-२३ ते सन २०२५-२६ या कालावधीकरीता Beed जिल्हयांतर्गत नगरपरिषद व नगरपंचायत या स्तरावरील नव्याने स्थापित होणाऱ्या नागरी आरोग्यवर्धिनी केंद्राकरीता राबविण्यात येत असलेल्या ०२ संवर्गातील रिक्त पदांची भरती प्रक्रिया कंत्राटी पध्दतीने करार तत्वावर राबविण्यात येत असुन , खालील पदाकरीता इच्छुक उमेदवारांनी दर्शविलेल्या ठिकाणी आपले अर्ज जाहीरात प्रसिद्धी दिनांक २४/०५/२०२२ पासुन दिनांक ०३/०६/२०२२ रोजी पर्यंत कार्यालयीन वेळेत सुटीचे दिवस वगळून कार्यक्रम व्यवस्थापक कक्ष , NUHM कार्यालय , नेत्र department District रुग्णालय बीड येथे खालील नमुन्यामध्ये व्यक्तीश : सादर करावेत पोस्टाने पाठविलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत . (NHM) आरोग्य विभाग जिल्हा परिषद बीड पदभरती
पदांचे नाव / पदांची शैक्षणिक अहर्ता
१– वैद्यकिय अधिकारी MBBS ( MBBS ) –
वयोमर्यादा – ७० वर्षे
पगार – रु . ६०,००० / प्रति महा
नियुक्ती ठिकाण – अंबाजोगाई नगरपरिषद , आष्टी नगरपंचायत , बीड नगरपरिषद, धारूर नगरपरिषद, गेवराई नगरपरिषद , माजलगांव नगरपरिषद , केज नगरपंचायत, परळी नगरपरिषद, पाटोदा नगरपंचायत , शिरुर ( का ) नगरपंचायत , वडवणी नगरपंचायत
वैद्यकिय अधिकारी MBBS – या पदाकरीता थेट मुलाखत घेण्यात येणार असल्यामुळे पात्र उमेदवारांनी मुलाखतीच्या दिवशी सकाळी विहित नमुन्यातील अर्ज , शुल्क ( डीडी ) सह परीपुर्ण भरलेला अर्ज सादर करावा या बाबत तारीख व वेळ www.beed.gov.in या वेबसाइटवर कळविण्यात येईल तसेच वैद्यकिय अधिकारी ( MBBS ) च्या बाबतीत पदे रिक्त राहील्यास किंवा वैद्यकिय अधिकारी पद सोडुन गेल्यास नव्याने जाहीरात देण्यात येणार नसून प्रत्येक सोमवारी रीक्त पदांसाठी ( फक्त MBBS वै.अ. ) सकाळी ११ वाजता Walk In interview व्दारे रीक्त पदे भरण्यात येतील .
२- एमपीडब्ल्यू MPW
वयोमर्यादा – ३८ ते ४९ वर्ष
पगार – रु . १८,००० / प्रति महा
नियुक्ती ठिकाण – अंबाजोगाई नगरपरिषद , आष्टी नगरपंचायत , बीड नगरपरिषद, धारूर नगरपरिषद, गेवराई नगरपरिषद , माजलगांव नगरपरिषद , केज नगरपंचायत, परळी नगरपरिषद, पाटोदा नगरपंचायत , शिरुर ( का ) नगरपंचायत , वडवणी नगरपंचायत
Educational Qualification (शैक्षणिक पात्रता) |
Medical Officer: MBBS MPW: 12th pass in Science + Paramedical Basic Training Course OR Sanitary Inspector Course |
अर्ज फी NHM बीड भरती
अर्जासोबत राखीव प्रवर्गाच्या जागेसाठी रु .१०० / – खुला प्रवर्गासाठी रु . १५० / चा ” DISTRICT INTEGRATED HEALTH AND FAMILY WELFARE SOCIETY , BEED ” या नावे देय असलेला राष्ट्रीयकृत बँकेचा धनाकर्ष ( डी.डी. ) जोडावा.
Important Links
Notification (जाहिरात) | येथे क्लिक करा |
Official Website(अधिकृत वेबसाईट) | येथे क्लिक करा |
Join Us On Telegram | येथे क्लिक करा |