(NHM) जिल्हा परिषद ठाणे थेट मुलाखत

(NHM) जिल्हा परिषद ठाणे थेट मुलाखत -राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान कंत्राटी पदभरती सन २०२२-२३ नगरपरिषद अंबरनाथ व बदलापूर आरोग्य विभाग , जिल्हा परिषद ठाणे . ( करार दि .३१ / ०३ / २०२३ पर्यंत ) पदभरती सुरु झाली आहे . इतर जिल्ह्यातील सर्व जाहिराती येथे पहा .

जिल्हा परिषद ठाणे रिक्त पदांचा तपशील

रिक्त पदांची माहिती nhm भरती

पदाचे नाव – वैदयकिय अधिकारी ( Full Time )

पगार – ६०,००० /-

शैक्षणिक पात्रता – M.B.B.S

एकूण रिक्त पदे- ०२

थेट मुलाखत – दर महिन्याच्या १ व १५ तारखेला उमेदवार उपलब्ध होईपर्यंत . वेळ स . ११.०० ते सायं ५.०० वा . ठिकाण : आरोग्य विभाग , जिल्हा परिषद ठाणे

(NHM) जिल्हा परिषद ठाणे थेट मुलाखत

अटी व शर्ती : १ ) इच्छुक उमेदवारांनी विहीत नमुन्यातील अर्ज १ ) वयाचा पुरावा २ ) पदवी / पदविका प्रमाणपत्र ( सर्व वर्षांचे प्रमाणपत्र ) ३ ) गुणपत्रिका ४ ) कौन्सील रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र ( As Applicable ) ५ ) शासकीय / निमशासकीय संस्थामध्ये केलेल्या कामाचे अनुभव प्रमाणपत्र कागदपत्रे , ६ ) जात / वैधता प्रमाणपत्र इ . छायांकित प्रतींसह दर महिन्याच्या १ व १५ तारखेला उमेदवार उपलब्ध होईपर्यंत रोजी थेट मुलाखती करिता आरोग्य विभाग , जिल्हा परिषद ठाणे ( प . ) येथे उपस्थित रहावे .

जाहिरात व माहिती

nhm राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत ठाणे जिल्हा परिषद मध्ये भरती केली जात आहे जो पर्यंत पूर्ण पदे भरली जात नाहीत तो पर्यंत थेट मुलाखती सुरूच राहतील वरील प्रमाणे मुलाखत साठी पत्ता व तारीख वेळ दिला आहे त्याप्रमाणे सुरु राहतील अर्ज व जाहिरात खालील प्रमाणे लिंक वरून घ्यावा .वैद्यकीय अधिकारी MBBS पूर्ण वेळ अंबरनाथ ना पा व बदलापूर ना पा रा आ अ ठाणे येथे कंत्राटी पध्‍दतीने पद भरती

भरती साठी महत्वाच्या लिंक

जाहिरात येथे पहा

अधिकृत वेब संकेतस्थळ

error: Content is protected !!