NHM Beed Bharti 2025 result – राष्ट्रीय आरोग्य अभियान, बीड अंतर्गत विविध पदांसाठी भरती प्रक्रियेतील अंतरिम पात्र/अपात्र यादी दिनांक २५ जुलै २०२५ रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचून आपले नाव यादीत आहे का ते तपासावे.
ज्या पदांसाठी ही यादी आहे:
- एनटीसीपी सल्लागार
- डेंटल सर्जन
- कनिष्ठ अभियंता
- ऑडिओलॉजिस्ट
- एसटीएस
- डेंटल हायजीनिस्ट
- पब्लिक हेल्थ मॅनेजर
- जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक (आयुष)
- डेटा एंट्री ऑपरेटर (आयुष)
- एमपीडब्ल्यू ई.
हरकत सादर करण्याची अंतिम तारीख:
🗓 २८ ते ३० जुलै २०२५
🕘 कार्यालयीन वेळेत
📌 हरकत जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक, NHM कार्यालय, जिल्हा रुग्णालय, बीड येथे सादर करावी.
✅ महत्वाच्या लिंकस
📲 खाली दिलेले बटण क्लिक करा NHM Beed Bharti 2025 result Ayush:
📄 पात्र/अपात्र यादी PDF
डाउनलोड करा🌐 अधिकृत वेबसाइट
beed.gov.in📢 WhatsApp चॅनेल
JobGuruMH WhatsApp📢 Telegram चॅनेल
JobGuruMH Telegram📌 सूचना:
- अपात्र उमेदवार हरकत सादर करू शकतात.
- चुकीचे कागदपत्र आढळल्यास पात्रता रद्द होऊ शकते.
- MPW या पदासाठी स्वतंत्र यादी प्रसिद्ध केली जाईल.
🔍 Keywords
- NHM Beed Bharti 2025
- Beed NHM Merit List
- NHM Beed Eligible Candidates
- beed.gov.in recruitment
- NHM Beed Result 2025 PDF
- NHM MPW Yadi Beed
📝 ही माहिती उपयोगी वाटली तर आपल्या मित्रांना शेअर करा आणि WhatsApp/Telegram चॅनेलला जॉइन करा!