NHM Jalgaon अंतर्गत जाहिरात आरोग्य विभाग राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध कंत्राटी पदांच्या पदभरतीबाबतची पदभरतीची जाहिरात मार्च-२०२२, आरोग्य विभाग जिल्हा परिषद जळगाव मध्ये कंत्राटी पदभरती करण्यात येत आहे अर्ज दिनांक 18 मार्च 2022 पासून 25 मार्च 2022 पर्यंत पोस्टाने अथवा प्रत्यक्ष विभागात सादर करण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे ज्याच्या मध्ये पॅरा मेडिकल वर्कर सीनियर ट्रिटमेंट सुपरवायझर या पदांची जिल्हा क्षय रोग रुग्णालय जिल्हा सामान्य रुग्णालय जळगाव येथे भरती होत आहे.
Also Reade This:सार्वजनिक आरोग्य विभाग गट ‘ब’ पदांची जाहीरात 2022
Education Post Wise
Post Name | Category Wise Vacancy | Education |
PMW | ST-01,Open-1 Total 02 | 12th Pass & PMW certificate |
STLS TB Supervisor | ST-01 Total 01 | DMLT |