राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) नागपूर भरती २०२४ – NHM Nagpur Bharti

National Health Mission (NHM) Nagpur Bharti 2024

राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) नागपूर भरती २०२४ – NHM Nagpur Bharti- राष्ट्रीय आरोग्य अभियान नागपूर (nhm) जिल्हा परिषद आरोग्य विभाग अंतर्गत आपला दवाखाना साठी विविध पदांची भरती जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. यामध्ये स्टाफ नर्स , वैदकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी या पदांचा समावेश आहे. जिल्हा परिषद आरोग्य विभाग मधील राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालयात अर्ज २८ फेब्रुवारी २०२४ पर्यंत जमा करावे लागतील. सर्व सविस्तर माहिती जाहिरात मध्ये नमूद केली आहे जाहिरात पाहण्यासाठी लिंक खाली दिली आहे. सविस्तर व काळजी पूर्वक जाहिरात वाचून अर्ज करावा सर्व माहिती जाहिरात मध्ये देण्यात आली आहे.

राष्ट्रीय आरोग्य अभियान भरती माहिती-

Post Name – Staff Nurse, Medical officer, MPW.

Department – Health department

Job Location- ZP Nagpur.

Education- See below PDF File.

Last Date – 28 Feb 2024.

Application Mode – Offline.

सर्व माहिती पुढील प्रमाणे दिली आहे

click here
सविस्तर जाहिरातयेथे पहा
जाहिरात लिंकयेथे बघा
error: Content is protected !!