You are currently viewing NHM ZP Beed Bharti Results बीड पात्र/अपात्र यादी
NHM Beed Bharti Results राष्ट्रीय आरोग्य अभियान बीड पात्र/अपात्र यादी

NHM ZP Beed Bharti Results बीड पात्र/अपात्र यादी

NHM ZP Beed Bharti Results बीड पात्र/अपात्र यादी – NHM Beed Recruitment Eligible, Non Eligible Candidate List: NHM Beed (National Health Mission Beed) – Medical Officer result has been declared . direct download link of NHM Beed Bharti eligible, non eligible list 2022 in blog . Applicant who has applied for those posts, can check the Eligible Candidate List from the link given bellow. Use below link to get download the NHM Beed Recruitment eligible, non eligible candidates list. NHM Beed Bharti Results बीड पात्र/अपात्र यादी

१५ वित्त आयोग MBBS NHM Beed Bharti Results

NHM Beed 15th finance Bharti Medical Officer (MBBS) eligible & non eligible list PDF: Click Here

NHM Beed 15th finance Bharti Medical Officer (MBBS) Result Notification PDF: Click Here

NHM ZP Beed Bharti Results बीड पात्र/अपात्र यादी

NHM Beed Bharti Results राष्ट्रीय आरोग्य अभियान बीड पात्र/अपात्र यादी

राष्ट्रीय आरोग्य अभियान बीड पात्र/अपात्र यादी

राष्ट्रीय आरोग्य अभियान , बीड अंतर्गत लेखापाल , आशा गटप्रवर्गतक , वैद्यकिय अधिकारी आरबीएसके ( महिला ) , वैद्यकिय अधिकारी युनानी , वैद्यकिय अधिकारी ( एमबीबीएस ) , फीजीओथेरीफीस्ट , भुलतज्ञ , स्त्रीरोगतज्ञ , रेडीओलॉजीस्ट , फिजीशियन , इ . एन . टी सर्जन , स्टाफ नर्स , सिस्टर इचार्ज व एल . एच . व्ही व इतर पदाची जाहिरात प्रसिध्द करण्यात आलेली आहे . दि .०३ / ०३ / २०२२ रोजी प्रसिध्द केलेल्या जाहिरातीच्या अनुषंगाने प्राप्त आर्जाच्या छाननी अंती जाहिरातीमधील नमुद शैक्षणिक अर्हता व अनुभवानुसर खालील तक्त्यात नमुद उमेदवारांना पुढील प्रक्रिये करीता अंतरीम पात्र व अपात्र ठरविण्यात आलेले आहे त्या अनुषंगाने उमेदवारांना सुचित करण्यात येते की पात्र / अपात्र बाबत काही आक्षेप व हरकती असल्यास दि . ०६/०६/२०२२ ते दि . ० ९ / ०६ / २०२२ रोजी कार्यालयीन वेळेत जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक कक्ष , राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय , नेत्र विभाग जिल्हा रुग्णालय बीड येथे प्रत्यक्ष सादर करण्यात यावेत . वेळेत आक्षेप व हरकती प्राप्त न झाल्यास पुढील भरती प्रक्रियेसाठी विचार केला जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी . जिल्हा एकात्मिक आरोग्य व कु.क सोसायटी बीड