(NHM) ZP Pune Qualified candidate list राआअ अंतर्गत विविध २३ संवर्गाची सुधारीत व अंतिम पात्र उमेदवारांची यादी प्रसिध्द करणेबाबत . २३ संवर्गाची सुधारीत पात्र यादी.

(NHM) ZP Pune Qualified candidate list
(NHM recruitment Pune zp)

खालील पदांची जाहीरात दिली होती

दिनांक २७.०८.२०२१ च्या जाहिरातीस अनुसरून स्त्री रोग तज्ञ , बालरोगतज्ञ , भुलतज्ञ ( अनेस्थेटिक ) , सर्जन , रेडिओलॉजिस्ट , फिजिशिअन , ऑर्थोपेडिक , इएनटी सर्जन , मायक्रोबायोलॉजिस्ट , सायकोलॉजिस्ट , सायकास्ट्रिक स्टाफ नर्स , स्टाफ नर्स , ऑप्टोमेट्रिस्ट , फिजिओथेरपिस्ट , हिमोग्लोबिनोपॅथी समन्वयक , डायलिसिस टेक्निशिअन , डेंटल हायजनिस्ट , डेंटल टेक्निशिअन , योग व निसर्गोपचार तज्ञ , शितसाखळी तंत्रज्ञ , डेंटल असिस्टंट , एसटीएलएस ( टी.बी. सुपर वायझर ) , एसटीएस ( सुपरवायझर ) , लेखापाल , ब्लड बॅक टेक्निशिअन , समुपदेशक , टीबीएचव्ही सुपरवायझर , गटप्रवर्तक , सांख्यिकी अन्वेषक , सामाजिक कार्यकर्ता , वैद्यकिय अधिकारी ( रानाआअ )

प्राप्त अर्जाची पात्र अपात्र यादी

दिनांक ०८.११.२०२१ रोजी प्रसिध्द करण्यात आलेली होती . तरी सदर पात्र अपात्र यादी बाबत उमेदवारांचे आक्षेप दिनांक १२.११.२०२१ पर्यंत मागविण्यात आलेले होते .

२३ संवर्गाची सुधारीत व अंतिम यादी

आक्षेप प्राप्त झाल्यानंतर २३ संवर्गाची सुधारीत व अंतिम यादी सोबत जोडण्यात येत आहे . त्याआधारे मुलाखतीकरीता पात्र उमेदवारांची यादी प्रसिध्द करण्यात येईल याची उमेदवारांनी नोंद घ्यावी . संबंधित उमेदवारांना सुचित करण्यात येते की , यापुढील सर्व भरतीसंदर्भातील माहिती ही वेळोवेळी जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर ( punezp.mkcl.org ) या संकेतस्थळावर उपलब्ध केली जाईल . वैयक्तिकरित्या ( ई मेल किंवा फोनद्वारे ) कोणताही पत्रव्यवहार करण्यात येणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी .

पात्र उमेदवारांची यादी पहा

पुणे जिल्हा परिषद वेबसाइट

error: Content is protected !!
Scroll to Top