MSC Bank Bharti 2025 – महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत 167 पदांची भरती
MSC Bank Bharti 2025 अंतर्गत महाराष्ट्र राज्यातील पात्र उमेदवारांकडून एकूण 167 पदांसाठी ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. इच्छुक उमेदवारांसाठी ही संधी बँकिंग क्षेत्रात करीअर करण्याची आहे. 🔸 भरतीत समाविष्ट पदे आणि पदसंख्या पदाचे नाव पदसंख्या प्रशिक्षणार्थी कनिष्ठ अधिकारी (Trainee Junior Officer) 44 प्रशिक्षणार्थी सहयोगी (Trainee Associate) 50 प्रशिक्षणार्थी टायपिस्ट 9 प्रशिक्षणार्थी वाहनचालक (Driver) 6 प्रशिक्षणार्थी … Read more