(PCMC)पिंपरी चिंचवड महानगरपालिका पुणे भरती 2022 – PCMC means Pimpri Chinchwad Municipal Corporation Pune , is an a civic body that governs the neighborhoods of Pimpri, Akurdi , Chinchwad, Nigdi, and the remainder of the northwestern city limits of Pune.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका पुणे भरती
महानगरपालिकाकेच्या NUHM सेवा अंतर्गत आरोग्य व वैदकीय विभागत भरती केली जात आहे. National Urban Health Mission हि योजना भारत सरकार अंर्तगत सुरु करण्यात आली आहे मुख्य उद्देश म्हणजे In order to effectively address the health concerns of the urban poor population आहे . तर या योजनेत जे पालिकेच्या अंतर्गत दवाखाने येतात त्या ठिकाणी आरोग्य सेविका ANM या पदासाठी भरती केली जात आहे .
PCMC Bharti 2022 (PCMC)पिंपरी चिंचवड महानगरपालिका पुणे
निवड करणारी संस्था | NUHM PCMC आरोग्य विभाग |
पदाचे नाव | आरोग्य सेविका ANM |
नोकरीचा प्रकार | कंत्राटी ( शासकीय आदेश असल्यास पुनर्नियुक्ती भेटेल) |
अर्ज करण्याची प्रक्रिया | PCMC महानगरपालिका मध्ये थेट मुलाखत वेळेस अर्ज देणे |
निवड प्रक्रिया | मुलाखत द्वारे होईल |
निवड करण्यासाठी निकष | एकूण १०० गुणाची मेरीट तयार केली जाईल ( ५० गुणमे शिक्षणाच्या शेवटच्या वर्षातील मार्क्सवर – २० गुण तोंडी मुलाखत व इतर १० गुण विषयावर टेस्ट साठी व इतर ) |
मुलाखत व अर्ज देण्याची तारीख | कृपया तुमच्या प्रवर्गानुसार जाहिरात मधील तारीख पहा |
वय मर्यादा | खुला ३८ वर्ष व राखीव ४३ व सेवानिवृत्त ६० वर्ष पर्यंत NHM मध्ये काम केले असल्यास ५ वर्ष शिथिल |
अर्ज कोठे भेटेल | अर्ज या ब्लोग मध्ये खाली भेटेल किवा टेलेग्राम व majinoukriguru.in |
अधिकृत साईट | https://www.pcmcindia.gov.in/marathi/ |
शैक्षणिक पात्रता | ANM कोर्स |
एकूण जागा | 88 जागा |
Fee: | फी नाही |
मुलाखतीचे ठिकाण | प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह, चिंचवड |
थेट मुलाखत | 17, 18 & 19 मे 2022 (10:00 ते 11:00 AM) |
जाहिरात सविस्तर येथे पहा
NHM ANM arogya sevika bharti Mahanagarpalika pune जाहिरात | जाहिरात साठी क्लिक करा |

PCMC Recruitment 2022 FAQ
what is a ANM full form ?
Auxiliary Nursing Midwifery
NUHM full Form
National Urban Health Mission (NUHM) as a sub-mission of National Health Mission (NHM) has been approved by the Cabinet
pcmc recruitment 2022 apply online
pcmc realized ANM vacancy for 88 posts under NUHM there is no option online apply
Pimpri Chinchwad Mahanagarpalika 2022 jobs
pcmc 2022 jobs you can find on official website of नोकरी जाहिरात -pcmcindia.govhttps://www.pcmcindia.gov.in