Pimpri chinchwad municipal corporation(Health department recruitment)

पिंपरी चिंचवड महानगरपालिका कॉर्पोरेशन इंटिग्रेटेड हेल्थ ऍण्ड फॅमिली वेलफेअर सोसायटी २ रा मजला , वैद्यकिय मुख्य कार्यालय , पिंपरी चिंचवड महानगरपालिका , पिंपरी ४११०१८ .. जाहिरात क्र . दि . 7 Walk – In – Interview ( थेट मुलाखत ) फॅमिली वेलफेअर सोसायटी अंतर्गत राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान ( NUHM ) साठी एकत्रित मानधनावर कंत्राटी पद्धतीने खालील पदे भरावयाची आहेत . याकामी खालीलप्रमाणे नमुद केलेल्या पदांकरिता शैक्षणिक पात्रता व अनुभवधारक उमेदवारांकडून अर्ज मागविणेत येत आहेत .(health department recruitment)

Total : 52 Posts01) Specialist : 10 Posts

 • Qualification : MBBS and DM / DNB / MS
 • Remuneration : Rs 75,000/-

02) Medical Officer : 10 Posts

 • Qualification : MBBS
 • Remuneration : Rs 60,000/-

03) Assistant : 01 Post

 • Qualification : Any Graduates
 • Remuneration : Rs 18,000/-

04) Staff Nurse : 25 Posts

 • Qualification : 12th pass / GNM / B. Sc Nursing
 • Remuneration : Rs 20,000/-

05) Pharmacist : 03 Posts

 • Qualification : D. Pharma / B. Pharma
 • Remuneration : Rs 17,000/-

06) Lab Technician : 03 Posts

 • Qualification : B. Sc
 • Remuneration : Rs 17,000/-

Job Location : Pimpri (Pune)

Date & Time for interview : 26th Nov 2021 (10.00 AM to 11 AM)

Venue for interview : प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षगृह, चिंचवड 

Selection Process

जाहिरातीमध्ये नमूद केलेल्य अर्हतेच्या शेवटच्या वर्षाच्या गुणानुसार जास्तीत जास्त ५० गुण देण्यात येतील .

अ ) उमेदवाराचे शिक्षणाच्या शेवटच्या वर्षाचे गुण ग्राह्य धरले जातील .

ब ) उमेदवारास ५० गुण पुढील प्रमाणे देय राहतील अतिरिक्त शिक्षण पदवी / पदविका १० गुण , कौशल्य चाचणी १० गुण , विषय ज्ञान ०५ गुण , अनुभव ०५ गुण ( प्रत्येक वर्ष ०१ गुण )

क ) तोंडी मुलाखत- २० गुण

१७. अनुभवाच्या बाबतीत फक्त शासकिय , निमशासकिय स्थानिक स्वराज्य संस्था यांचा अथवा राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान अंतर्गत असणारा अनुभव ग्राह्य धरण्यात येईल .

१८. मुलाखतीस पात्र असलेल्या उमेदवारांनी खालील कागदपत्रांसह स्वखर्चाने मुलाखतीस उपस्थित रहावे .

कागदपत्रे

१. इच्छुक व पात्र उमेदवारांनी थेट मुलाखतीला येताना म.न.पा. वेबसाईट www.pcmcindia.gov.in वर दिलेल्या नमुन्यातील अर्ज , शैक्षणीक अर्हता प्रमाणपत्रे , विहित कालावधीमधील कौन्सिलकडील नोंदणी प्रमाणपत्र , पासपोर्ट साईज फोटो , जन्मतारखेचा पुरावा ( जन्माचा दाखला / शाळा सोडल्याचा दाखला ) , रहिवाशी दाखला , ओळख प्रमाणपत्र , पदानुसार शैक्षणीक अर्हता प्रमाणपत्र , जातीचा दाखला , अनुभव प्रमाणपत्र

२२. मुलाखतीचे ठिकाण- प्रा . रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह , चिंचवड सही / ( राजेश पाटील )

Official website

Advertisement PDF Download

error: Content is protected !!