SRPF Nagpur भोजन सेवक पदांची भर्ती (SRPF Nagpur BHOJAN SEVAK BHARTI 2022) State Reserve Police Force Recruitment

Bhojan sevak bharti srpf Maharashtra

राज्य राखीव पोलीस बल Nagpur यांचे आस्थापनेवर भोजन सेवक वर्ग -४ ( गट- ड ) ची रिक्त पदे भरणेकरीता सरळसेवा भरती आयोजित करण्यात येत असून भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून खालील अटींच्या अधीन राहून ऑफलाईन पध्दतीने आवेदन अर्ज मागविण्यात येत आहेत .

भरावयाच्या पदाचा तपशिल

Bhojna Sevk bharti Nagpur pdf
Bhojna Sevk nagpur

वेतन श्रेणी


पदाचे नाव भोजन सेवक – एस -१ १५०००-४७६००/- रूपये

शैक्षणीक अर्हता :

इयत्ता – ७ वी पास

अर्ज सादर करण्याचे वेळापत्रक

भोजनसेवक
भोजन सेवक अर्ज वेळापत्रक


दि 11 जानेवरी २०२२ ते दि . 28 जानेवारी २०२२ पर्यंत (वेळ १०.०० ते १७.००)

अर्ज देण्याचे ठिकाण –

भोजनसेवक अर्ज प्रक्रिया
भोजन सेवक अर्ज व फी भरने

अर्ज शुल्क/ परिक्षा शुल्क

राखीव वर्ग -१५०/-रू

खुला वर्ग -३००/-रू

वयोमर्यादा

राखीव वर्ग – कमीत कमी १८ व जास्तीत जास्त ४३ वर्षे

खुला वर्ग – कमीत कमी १८ व जास्तीत जास्त ३८ वर्षे

(तसेच सामाजिक आणि समांतर आरक्षणनिहाय उमेदवारांना शासनाने वेळोवेळी घोषित केलेल्याप्रमाणे शिथिलक्षम राहील )

नोकरीचे ठिकाण : –

निवड होणारे महिला / पुरुष उमेदवार यांना वारंवार कोणत्याही वेळी गट मुख्यालयाव्यतिरिक्त महाराष्ट्र राज्यात कोठेही ( उदा : – गडचिरोली , गोंदीया , चंद्रपुर या नक्षलग्रस्त प्रभागासह ) तसेच महाराष्ट्र राज्याबाहेर आंतर सुरक्षा बंदोबस्तासाठी कंपनीसोबत जावे लागेल.

व्यावसायिक चाचणी भोजनसेवक / परीक्षा बाबत :

१०० मार्काची व्यावसायिक चाचणी घेण्यात

ऑनलाइन वीडियो पहा

जाहिरात येथे पहा

अर्ज येथे पहा

अधिकृत संकेतस्थळ

error: Content is protected !!
Scroll to Top