SRPF पुणे १ भोजन सेवक व सफाईगार पदांची भर्ती

पुणे गट १ मध्ये भोजन सेवक व सफाईगार पदांची भर्ती २०२२

SRPF पुणे भोजन सेवक व सफाईगार पदांची भर्ती (SRPF PUNE BHOJAN SEVAK AND SFAIGAR BHARTI 2022) State Reserve Police Force Recruitment www.majinoukriguru.in/srpf-bhojan-sevak-pune-bharti-2022

राज्य राखीव पोलीस बल गट क्र . १ पुणे यांचे आस्थापनेवर भोजन सेवक, सफाईगार वर्ग -४ ( गट- ड ) ची रिक्त पदे भरणेकरीता सरळसेवा भरती आयोजित करण्यात येत असून भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून खालील अटींच्या अधीन राहून ऑफलाईन पध्दतीने आवेदन अर्ज मागविण्यात येत आहेत . 

भरावयाच्या पदाचा तपशिल

पदाचे नाव

एकुण रिक्त पदांची संख्या

भोजन सेवक

०८

सफाईगार

०३

वेतन श्रेणी

पदाचे नाव भोजन सेवक , सफाईगार – एस -१ १५०००-४७६००/- रूपये

शैक्षणीक अर्हता :

इयत्ता ०७ वी पास

अर्ज सादर करण्याची  शेवटची तारीख

दि ०३ जानेवरी २०२२ ते दि . २० जानेवारी २०२२ पर्यंत (वेळ १०.०० ते १७.००)

अर्ज देण्याचे ठिकाण

राज्य राखीव पोलीस बल गट क्र . १ पुणे या कार्यालयातील आवक जावक शाखेत आणून दयावेत.

अर्ज सादर करण्याची अट :

उमेदवारास फक्त एका पदासाठीच व एकाच गटात अर्ज सादर करता येईल .

अर्ज शुल्क/ परिक्षा शुल्क

राखीव वर्ग -१५०/-रू

खुला वर्ग -३००/-रू

अर्ज शुल्क/ परिक्षा शुल्क भरण्याची प्रक्रिया

परिक्षा शुल्काचा डिमांड ड्राफ्ट ( राष्ट्रीयकृत बँकेचा असावा ) अथवा पोस्टल ऑर्डर ( समादेशक सहायक राज्य राखीव पोलीस बल गट क्र . १ पुणे / ASSISTANT COMMANDANT SRPF GR 1 PUNE ) यांचे नावे काढून अर्जासोबत जमा करावा .

 वयोमर्यादा

राखीव वर्ग – कमीत कमी १८ जास्तीत जास्त ४३ वर्षे

खुला वर्ग – कमीत कमी १८ जास्तीत जास्त ३८ वर्षे

(तसेच सामाजिक आणि समांतर आरक्षणनिहाय उमेदवारांना शासनाने वेळोवेळी घोषित केलेल्याप्रमाणे शिथिलक्षम राहील )

नोकरीचे ठिकाण : –

निवड होणारे महिला / पुरुष उमेदवार यांना वारंवार कोणत्याही वेळी गट मुख्यालयाव्यतिरिक्त महाराष्ट्र राज्यात कोठेही ( उदा : – गडचिरोली , गोंदीया , चंद्रपुर या नक्षलग्रस्त प्रभागासह ) तसेच महाराष्ट्र राज्याबाहेर आंतर सुरक्षा बंदोबस्तासाठी कंपनीसोबत जावे लागेल.

व्यावसायिक चाचणी / परीक्षा बाबत :

१०० मार्काची व्यावसायिक चाचणी घेण्यात

परिक्षा केंद्र : –

स्टेडीयम , खेळाचे मैदान , राज्य राखीव पोलीस बल गट क्र . १ पुणे

परिक्षेचे दिनांक वेळ

२४/०१/२०२२ रोजी सकाळी ० ९ .०० वा . उपस्थित राहवे टीप : – उमेदवारांनी परिक्षेला येताना मुळ शैक्षणिक प्रमाणपत्रासह व साक्षांकित केलेल्या छायांकित प्रतींसह हजर राहवे .

कार्यालयाचा पत्ता : –

समादेशक कार्यालय , राज्य राखीव पोलीस बल गट क्र . ०१ पुणे

ऑनलाइन वीडियो पहा

जाहिरात येथे पहा

अर्ज येथे पहा

अधिकृत संकेतस्थळ


SRPF पुणे गट १ मध्ये भोजन सेवक व सफाईगार पदांची भर्ती २०२२

error: Content is protected !!
Scroll to Top