जिल्हाअधिकारी कार्यालय (23 विशेष सहाय्यक सरकारी अभियोक्ता) भर्ती २०२२
सातारा जिल्ह्यातील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांचे न्यायालयातील यापूर्वी कार्यरत असलेल्या पॅनलला बरखास्त न करता नवीन 20 निवड यादी व प्रतिक्षा यादी अशी एकूण 23 विशेष सहाय्यक सरकारी अभियोक्ता यांची निवड व तात्पुरत्या स्वरूपाची नवीन पॅनल तयार करण्यासाठी खालील प्रमाणे इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत पदाचे नाव विशेष सहाय्यक सरकारी अभियोक्ता शैक्षणिक पात्रता … Read more