छत्रपती संभाजीनगर NHM भरती 2025
छत्रपती संभाजीनगर NHM भरती 2025 – छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका अंतर्गत राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) मार्फत विविध वैद्यकीय आणि पॅरामेडिकल पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांकडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीमध्ये स्टाफ नर्स, ANM, फार्मासिस्ट, लॅब टेक्निशियन, एक्स-रे टेक्निशियन, मेडिकल ऑफिसर यांसारख्या अनेक पदांचा समावेश आहे. अधिकृत संकेतस्थळ: https://nhm.maharashtra.gov.in/अधिकृत … Read more