अंगणवाडी पर्यवेक्षिका भरती 2023 Parbhani-zp अंगणवाडी पर्यवेक्षिका अभ्यासक्रम

जिल्हा परिषद अंतर्गत गट क मधील सरळसेवेने अंगणवाडी पर्यवेक्षिका या पदासाठी ,लेखी परीक्षा द्वारे भरती केली जाते . जिल्हा परिषद अंतर्गत २०२३ साठी नवीन वेळापत्रक प्रसिद्ध झाले व २०१९ ची भरती रद्द केली आहे. नव्याने अर्ज मागवले जाणार आहेत . अंगणवाडी पर्यवेक्षिका या पदासाठी लेखी परीक्षा १०० गुण व २०० मार्क साठी असते , त्याचबरोबर परीक्षा साठी वेळ ९० मिनिटे असतो , नकारात्मक गुण नसतात. या पदासाठी - मराठी व्याकरण , इंग्रजी व्याकरण , general knowledge , तर्कक्षमता आणि अनुमानात्मक चाचणी या विषयांचा समावेश आहे.

अंगणवाडी पर्यवेक्षिका भरती 2023 Parbhani-zp अंगणवाडी पर्यवेक्षिका अभ्यासक्रम

error: Content is protected !!