उल्हासनगर महानगरपालिका भरती 2025 – NUHM अंतर्गत वैद्यकीय अधिकारी व तज्ज्ञ डॉक्टर पदांची भरती
उल्हासनगर महानगरपालिका, महाराष्ट्र यांच्या राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान (NUHM) 2025 अंतर्गत विविध वैद्यकीय पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. ही भरती थेट मुलाखतीद्वारे (Walk-in Interview) केली जाणार आहे. या भरती अंतर्गत वैद्यकीय अधिकारी, मायक्रोबायोलॉजिस्ट, तज्ज्ञ डॉक्टर तसेच पार्ट-टाईम वैद्यकीय अधिकारी अशी अनेक पदे भरली जाणार आहेत. 📌 महत्वाचे दुवे (Important Links) दस्तऐवज दुवा अधिकृत संकेतस्थळ … Read more