सार्वजनिक आरोग्यमंत्री यांच्याकडून पत्र; कोरोना काळातील सेवेबद्दल

Letter from Public Health Minister Rajesh Tope मुंबई, दि. ८ : सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी कोरोना काळातील अतुलनीय सेवेबद्दल राज्यातील महिला डॉक्टर, नर्सेस आणि आरोग्य कर्मचारी यांचे आभार मानले आहेत. जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सर्व महिला डॉक्टर नर्सेस आणि आरोग्य कर्मचारी यांना पत्र लिहिले आहे. त्या पत्रात … Read more

error: Content is protected !!