महाराष्ट्राची शैक्षणिक गुणवत्ता कायम ठेवण्यास प्राधान्य – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत

[ad_1] मुंबई, दि. 16 : महाराष्ट्रात अनेक शैक्षणिक संस्था गुणवत्तापूर्ण आणि दर्जेदार शिक्षण देत आहेत. महिलांच्या शिक्षणासाठी त्यांच्या सक्षमीकरणासाठी  एसएनडीटी विद्यापीठ वसा आणि वारसा घेऊन कार्य करत आहे ही अभिमानाची बाब आहे. एसएनडीटी विद्यापीठाचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी आणि महाराष्ट्राची शैक्षणिक गुणवत्ता कायम ठेवण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल, असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत … Read more

error: Content is protected !!