महाराष्ट् महसूल न्यायाधिकरण, खंडपीठ पुणे कंत्राटी पध्दतीने भर्ती
महाराष्ट् महसूल न्यायाधिकरण, खंडपीठ पुणे येथे विशेष सरकारी वकील व अतिरिक्त विशेष सरकारी वकील या करिता कंत्राटी पध्दतीने नियुक्तीसाठी नामिका मागविणेबाबत सुरुवात दिनांक १४/०३/२०२२ शेवट दिनांक ३०/०३/२०२२ पदाचे नाव विशेष सरकारी वकील व अतिरिक्त विशेष सरकारी वकील पात्रता – विधि पदवीधर आणि बार कौंसिल नोंदणी आणि ७ वर्षे वकिलिचा अनुभव आवश्यक वयाची अट – ५५ … Read more