सांगली जिल्ह्यातील विटा येथे गोदाम बांधण्यास मान्यता – सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील
[ad_1] मुंबई, दि. 16 : सांगली जिल्ह्यातील विटा येथे शेतकऱ्यांसाठी शेतमालाची साठवणूक सुविधा उपलब्ध व्हावी म्हणून महाराष्ट्र राज्य वखार महामंडळामार्फत गोदाम बांधण्यासाठी मान्यता देण्यात आली आहे, असे सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी सांगितले. मंत्रालयात सहकार मंत्री श्री.पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीस आमदार अनिल बाबर, राज्य वखार महामंडळाचे अध्यक्ष व व्यवस्थापक संचालक … Read more