युनिसेफ व आरोग्य प्रशिक्षण केंद्र नाशिक अंतर्गत फिल्ड रिसोर्स पर्सन भरती 2025
युनिसेफ व आरोग्य प्रशिक्षण केंद्र नाशिक अंतर्गत फिल्ड रिसोर्स पर्सन भरती 2025- युनिसेफच्या अर्थसहाय्याने राबविण्यात येणाऱ्या मातृत्व मानसिक आरोग्य प्रकल्पांतर्गत, कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्र, नाशिक येथे फिल्ड रिसोर्स पर्सन पदासाठी भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. ही एक सुवर्णसंधी आहे, विशेषतः सामाजिक कार्य किंवा मानसशास्त्र पदवीधारकांसाठी. 📋 पदभरती तपशील 🎓 शैक्षणिक पात्रता अनिवार्य पात्रता: अनुभव: 📝 … Read more