महाराष्ट्र वनविभाग भरती २०२५ : मानद वन्यजीव रक्षक

महाराष्ट्र वनविभाग भरती २०२५

महाराष्ट्र वनविभाग भरती २०२५- महाराष्ट्र वनविभागाने वन्यजीव संरक्षण कायदा, १९७२ (कलम ४१) अंतर्गत मानद वन्यजीव रक्षक पदभरती जाहीर केली आहे. नाशिक वन विभाग, चांदवड क्षेत्र आणि येवला क्षेत्रातील वनसंवर्धन बळकट करण्यासाठी ही भरती करण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या ईमेलवर अर्ज पाठवावा. पात्रता आणि आवश्यक अटी अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी खालील पात्रता निकष पूर्ण करावेत: 1️⃣ … Read more

error: Content is protected !!