AFMS Bharti 2025 – ऑनलाईन अर्ज, पात्रता, मुलाखत व संपूर्ण माहिती
AFMS Bharti 2025 – तुम्ही वैद्यकीय पदवीधर आहात आणि भारतीय सशस्त्र सेना वैद्यकीय सेवा (AFMS) मध्ये एक गौरवशाली आणि आव्हानात्मक करिअर करू इच्छिता का? तुमच्यासाठी सुवर्णसंधी आहे! AFMS SSC वैद्यकीय अधिकारी भरती 2025 जाहीर झाली आहे. पुरुष आणि महिला उमेदवारांसाठी 400 जागा उपलब्ध आहेत. अर्ज 19 एप्रिल 2025 ते 12 मे 2025 या कालावधीत स्वीकारले … Read more