ICDS Maharashtra Anganwadi Mukhya Sevika Bharti 2025 :पर्यवेक्षिका पदोन्नती भरती
ICDS Maharashtra Anganwadi Mukhya Sevika Bharti 2025 – महिला व बाल विकास विभाग, महाराष्ट्र शासन अंतर्गत एकात्मिक बाल विकास सेवा योजना (ICDS) मधून अंगणवाडी पर्यवेक्षिका (मुख्य सेविका) पदासाठी विभागीय पदोन्नती भरती जाहीर करण्यात आली आहे. ही भरती फक्त सध्या सेवेत असलेल्या अंगणवाडी सेविका किंवा मिनी अंगणवाडी सेविका यांच्यासाठीच आहे. या भरतीअंतर्गत एकूण 272 पदे भरली … Read more