Chief Minister Fellowship 2025 – पात्रता, अभ्यासक्रम, निवड प्रक्रिया आणि महत्त्वाच्या तारखा
Chief Minister Fellowship 2025 – आपण तरुण, सर्जनशील आणि राज्यशासनासोबत काम करून समाजात बदल घडवण्याची इच्छा बाळगता? तर मुख्यमंत्री फेलोशिप 2025 ही एक सुवर्णसंधी आहे. ही फेलोशिप तुम्हाला जिल्हा स्तरावर प्रशासनात सहभागी होण्याची आणि धोरण राबविण्यात मोलाचा वाटा उचलण्याची संधी देते. या ब्लॉगमध्ये आपण पात्रता, अभ्यासक्रम, निवड प्रक्रिया, महत्त्वाच्या तारखा व मानधन याबद्दल सविस्तर माहिती … Read more