अंगणवाडी मदतनीस भरती २०२५ : धुळे शहरातील रिक्त पदांसाठी जाहिरात
अंगणवाडी मदतनीस भरती २०२५- एकात्मिक बालविकास सेवा (ICDS) योजना, नागरी प्रकल्प, धुळे शहर अंतर्गत अंगणवाडी मदतनीस (Anganwadi Helper Vacancy 2025) पदांसाठी भरती जाहीर झाली आहे. धुळे महानगरपालिकेच्या हद्दीतील पात्र महिला उमेदवारांना नामनिर्देशित भरती प्रक्रियेद्वारे अर्ज करता येईल. खालील माहितीमध्ये उपलब्ध पदे, पात्रता निकष आणि अर्ज प्रक्रिया दिली आहे. रिक्त पदांची माहिती खालील तक्त्यात अंगणवाडी मदतनीस … Read more