DRDO Scientist B भरती 2025: 152 पदांसाठी ऑनलाईन अर्ज करा | GATE स्कोअर + मुलाखत
संशोधन व मूल्यमापन केंद्र (RAC) मार्फत संरक्षण संशोधन व विकास संस्था (DRDO) अंतर्गत शास्त्रज्ञ ‘B’ पदांसाठी 152 रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात क्रमांक 156 प्रसिद्ध करण्यात आली आहे. पात्र अभ्यर्थी GATE 2023/2024/2025 स्कोअर द्वारे https://rac.gov.in या अधिकृत वेबसाइटवरून 08 ऑगस्ट 2025 पर्यंत अर्ज करू शकतात. 🔍 DRDO शास्त्रज्ञ B भरती 2025 – एकूण माहिती तपशील माहिती … Read more