IISER पुणे भरती 2025 – वॉक-इन मुलाखत “Project Assistant” पदासाठी जाहिरात जाहीर
IISER Pune म्हणजेच भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था, पुणे येथे Project Assistant पदासाठी थेट वॉक-इन इंटरव्ह्यू आयोजित करण्यात आला आहे. मुलाखत 28 जुलै 2025 रोजी होणार असून एकूण 2 पदे भरली जाणार आहेत. 📝 महत्वाची भरती माहिती – IISER Pune Project Assistant Recruitment 2025 तपशील माहिती संस्थेचे नाव IISER Pune (भारतीय विज्ञान शिक्षण आणि … Read more