IISER Project Associate Recruitment 2025 : IISER पुणे भरती 2025 – संशोधन सहकारी (RA-II/III), प्रकल्प सहकारी-II आणि JRF पदांसाठी भरती
IISER Pune (भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था, पुणे) मार्फत विविध संशोधन प्रकल्पांसाठी RA-II / RA-III, Project Associate-II आणि Junior Research Fellow (JRF) पदांसाठी भरती जाहीर झाली आहे. इच्छुक उमेदवारांनी 10 ऑगस्ट 2025 पर्यंत ई-मेलद्वारे अर्ज पाठवावा. 📝 महत्वाची भरती माहिती – IISER Pune Recruitment 2025 तपशील माहिती संस्थेचे नाव IISER Pune जाहिरात क्रमांक 32/2025 … Read more