🌦️ IITM Pune Bharti 2025: ‘मिशन मौसम’ अंतर्गत १७८ पदांसाठी भरती

IITM Pune Bharti 2025

IITM Pune Bharti 2025 – भारतीय उष्णदेशीय हवामानशास्त्र संस्था (IITM), पुणे येथे ‘मिशन मौसम’ (Mission Mausam) या महत्वाकांक्षी योजनेअंतर्गत एकूण १७८ प्रकल्प आधारित पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. ही भरती भारत सरकारच्या पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या (MoES) सहाय्याने चालवण्यात येत असून, ही संधी शास्त्रीय, अभियांत्रिकी आणि पर्यावरण विषयक पात्र उमेदवारांसाठी सुवर्णसंधी आहे. 📌 IITM Pune … Read more

error: Content is protected !!